महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती करीत ऑनलाईन पद्धतीने या इच्छुक व पत्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड येथे केल्या जाणाऱ्या असून यासाठी उमेदवार कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे. उमेदवाराने ऑनलाईन अर्ज 09 एप्रिल 2025 अगोदर सादर करणे आवश्यक असेल.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |