Mahavitaran Bharti 2026 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती करीत ऑनलाईन पद्धतीने या इच्छुक व पत्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड येथे केल्या जाणाऱ्या असून यासाठी उमेदवार कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे. उमेदवाराने ऑनलाईन अर्ज 30 जानेवारी 2026 अगोदर सादर करणे आवश्यक असेल.
पदांचा तपशील
- कोपा -09 जागा
- वीजतंत्री – 30 जागा
- तारतंत्री – 30 जागा
आवश्यक अर्हता व इतर निकष
1]मान्यताप्राप्त संस्थमधून 10वी/12वी + ITI उमेदवार अर्ज करू शकतील.
2]वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 32 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
3]शासकीय नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात येईल (मूळ जाहिरात वाचावी)
बॉम्बे हाय कोर्टामध्ये 8282 शिपाई व सफाई कामगार भरती;पगार 39200 रुपये
अर्ज शुल्क
अर्जाच्या शुल्काचा उल्लेख जाहिरातीमध्ये केलेला नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
ऑनलाईन अर्ज दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी स्वीकारले जाणार आहेत.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना
◾प्रशिक्षणार्थी उमेदवारांची भरती ही केंद्र शासनाच्या (Apprenticeship) आरक्षणविषयक धोरणानुसार करण्यांत येईल.
◾उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करतांना आय. टी. आय. च्या सर्व सत्रांची, एकत्रीत गुणपत्रीका, राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र तसेच आधार कार्ड, जातीचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र ऑनलाईन सादर (Upload) करावे तसेच ऑनलाईन अर्जाची प्रत व आवश्यक स्वयंसाक्षांकीत कागदपत्रे महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी मर्यादित, कार्यकारी अभियंता, शहर विभाग अमरावती ता. जिल्हा अमरावती येथे दि. 06.03.2025 रोजी सांयकाळी 5:00 वाजेपर्यंत स्वतः सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾भरती प्रक्रियेत अवश्यकता भासल्यास कोणताही बदल करण्याचे किंवा संपूर्ण जाहिरात रद्द करण्याचे सर्व अधिकार निम्नस्वाक्षरीकारांस राहतील व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही.
नवी मुंबई महानगरपालिकेत 132 रिक्त जागांसाठी मेगा भरती सुरु | NMMC Recruitment 2025
◾प्रशिक्षण संपल्यानंतर शिकाऊ उमेदवारांना कंपनीच्या सेवेत सामावुन घेणे बंधनकारक नाही याची नोंद घ्यावी.
◾जाहिरात बदल किंवा जाहिरातीच्या काही भागात अंशतः बदल किंवा संपुर्ण जाहीरात रद्द करण्याचे अधिकार हे कंपनी राखून ठेवित आहे व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही.
◾शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी कोणत्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न 1: ही भरती कोणासाठी आहे?
उत्तर: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत कोपा, वीजतंत्री व तारतंत्री पदांसाठी भरती आहे.
प्रश्न 2: एकूण किती जागा उपलब्ध आहेत?
उत्तर: एकूण 69 जागा (कोपा – 09, वीजतंत्री – 30, तारतंत्री – 30).
प्रश्न 3: शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी/12वी + ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्रश्न 4: वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: किमान 18 वर्षे आणि कमाल 32 वर्षे; शासकीय नियमानुसार सूट लागू.
प्रश्न 5: अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

1 thought on “महावितरणमध्ये 10वी पासवर 69 जागांसाठी मेगा भरती सुरु | Mahavitaran Bharti 2026”