Mahatransco Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमार्फत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. लिपिक पदांसाठीच्या या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. अर्जाचा नमुना व पदांविषयीची सर्व माहिती खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे. या भरतीसाठी 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज सादर करू शकणार आहेत.
पदांचा तपशील
- अप्पर डिव्हिजन क्लार्क – 11 जागा
पात्रता व इतर निकष (Mahatransco Recruitment 2025)
वर नमूद केलेल्या पदांसाठी जाहिरातीमध्ये नमूद केल्या प्रमाणे पात्रता व वयोमर्यादा धारण करणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
The Dy. General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co.Ltd. Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga (East), Mumbai – 400 019.
E-mail : – agmhrrc@mahagenco.in
हे हि वाचा… पुणे महानगरपालिकेत 22 जागांसाठी सरळ पद्धतीने भरती सुरु!
अर्ज करण्याची पद्धत
ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत
शेवटची तारीख
24 ऑक्टोबर 2025
इतर महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करावेत.
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहे इतर पद्धतीने आलेले अर्ज नाकरण्यात येतील.
- उमेदवारांनी अर्ज करताना आवश्यक सर्व कागदपत्रे सोबत जोडायचे आहेत, उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवाराकडून सदर अर्ज अर्धवट, अपूर्ण, वाचण्यायोग्य नसलेला अर्ज सादर केला असल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारला गेल्यास अथवा अपात्र ठरल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. याबाबत उमेदवारांकडून कोणत्याही स्वरुपाची तक्रार स्वीकारली जाणार नाही.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1.ही भरती कोणत्या संस्थेसाठी आहे?
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये भरती आहे.
2.शेवटची तारीख काय आहे??
24 ऑक्टोबर 2025 थेट मुलाखती होणार आहेत.
3.कोणती पदे भरली जाणार आहेत?
अप्पर डिव्हिजन क्लार्क
4.भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
ऑफलाईन
5.पात्रता काय आवश्यक आहे?
जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा आवश्यक आहे.
1 thought on “महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कं. मध्ये लिपिक पदांसाठी नवीन भरती सुरु! | Mahatransco Bharti 2025”