Close Visit MahaNews12

नवी मुंबई महानगरपालिकेत 22 जागांसाठी नवीन भरती,कोणतीही परीक्षा नाही थेट मुलाखत होणार | NMMC Bharti 2026

NMMC Bharti 2026 : नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी नोकरीची संधी !! नवी मुंबई महानगरपालिकेत 22 जागांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. ही भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार असल्याने इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेस दिलेल्या वेळेवर दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता

  •  सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • उमेदवाराने अर्ज 22 एप्रिल 2026 पर्यंत सादर करायचे आहेत.

मुंबई उच्च न्यायालयामध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु;पगार 90,000 रुपये

पदसंख्या Navi Mumbai Municipal Corporation
  • एकूण – 22 रिक्त जागा

मुलाखतीचा पत्ता 

  • आरोग्य विभाग, 3 रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई 400614.
मुलाखतीची तारीख 
  • 22 एप्रिल 2026

पगार Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026

  • यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार हा 40000 पर्यंत दिला जाणार आहे.

अर्ज पाठवण्याची पद्धत

  • ऑफलाईन

नोकरीचे ठिकाण

  • नोकरीचे ठिकाण नवी मुंबई असणार आहे.

वयोमर्यादा

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी खुला प्रवर्ग – 38 वर्ष व जास्तीत जास्त राखीव प्रवर्ग – 43 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
अधिकृत संकेतस्थळ NMMC Bharti 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच करत असल्यासच खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीला येताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत ठेवायचे आहेत.
  • .शासकीय खाजगी यांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव प्रमाणपत्र देखील सोबत ठेवायचे आहे.
  • अर्धवट कागदपत्रे असलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही, तसेच दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवाराला मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे त्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करावा.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार NMMC महानगरपालिकेकडे राखून ठेवण्यात आलेले.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1.हि भरती कुठे आहे?
Ans :  नवी मुंबई येथे राबविण्यात येणार आहे.

2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑफलाईन सादर करायचे आहेत.

3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा पगार हा 40000 देण्यात येईल.

Leave a Comment