नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी 56 जागांवर नोकरीची सुवर्णसंधी! | NMMC Recruitment 2026
NMMC Recruitment 2026 : नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी !! नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत. व्हाट्सअप ग्रुप जॉईन … Read more