PDEA Pune Bharti 2026 : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे येथील विविध पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेपर्यंत उपस्थित राहायचे आहे
पदसंख्या PDEA Pune Bharti 2026
- एकूण – 85 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण
- या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
निवड प्रक्रिया
- उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
पदांचा तपशील
- प्राध्यापक
- सहयोगी प्राध्यापक
- सहायक प्राध्यापक
- प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी
- शारीरिक शिक्षण संचालक
ठाणे महानगरपालिकेत 77 जागांसाठी नवीन भरती सुरु;पगार 30,000 रुपये
मुलाखतीची तारीख
- 10 एप्रिल 2026
मुलाखतीचा पत्ता
- पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, अभियांत्रिकी महाविद्यालय, मांजरी बुद्रुक, पुणे ४१२३०७.
शैक्षणिक पात्रता Pune District Education Association Bharti 2026
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच वर दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
- उमेदवारांनी मुलाखतीला जाताना आवश्यक ते सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या ओरिजनल तसेच झेरॉक्स कॉपी सोबत ठेवायच्या आहेत.
- उमेदवारांनी स्वतःजवळ पॅन कार्ड ,आधार कार्ड देखील सोबत ठेवायचे आहे तसेच या अगोदर काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र सोबत ठेवावे.
- या भरती प्रक्रियेच्या मुलाखतीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास करतात दिला जाणार नाही,त्यांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे.
- दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
- तसेच मुलाखतीच्या वेळी अर्धवट कागदपत्रे असलेलेल्या उमेदवाराची देखील मुलाखत घेतली जाणार नाही.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न – PDEA भरती 2026
1.ही भरती कोठे होणार आहे?
ही भरती पुणे येथे होणार आहे.
2.कोणती पदे भरली जाणार आहेत?
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी, शारीरिक शिक्षण संचालक.
3.पात्रता काय आवश्यक आहे?
जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा आवश्यक आहे.
4.ही भरती किती जागांसाठी होणार आहे ?
ही भरती 85 जागांसाठी होणार आहे.
