Close Visit MahaNews12

8 वी पासवर वाहन चालक, सफाई कामगार, परिचर व इतर पदांसाठी बंपर भरती | ECHS Bharti 2026

ECHS Bharti 2026 : ECHS अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • प्रभारी अधिकारी
  • वैद्यकीय अधिकारी
  • वैद्यकीय तज्ज्ञ
  • स्त्रीरोगतज्ज्ञ
  • रेडिओलॉजिस्ट
  • प्रयोगशाळा सहाय्यक
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • नर्सिंग सहाय्यक
  • औषधनिर्माता (फार्मसिस्ट)
  • दंत स्वच्छता तज्ज्ञ
  • डेटा एन्ट्री ऑपरेटर/लिपिक
  • वाहनचालक
  • चौकीदार
  • सफाई कामगार
  • शिपाई
  • महिला परिचर

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी आठवी उत्तीर्ण गरजेचे आहे, पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

पगार ECHS Bharti 2026

  • उमेदवारांना दरमहा पगार हा पदांनुसार वेगवेगळा दिला जाणार आहे, कमीत कमी 21800 ते 130000 पर्यंत.
पदसंख्या
  • एकूण – 50 रिक्त जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 10वी पासवर 612 जागांसाठी बंपर भरती

नोकरीचे ठिकाण
  • कोल्हापूर
ECHS Recruitment 2026 अर्ज करण्याची पद्धत 
  • उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने सादर करावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता ECHS Kolhapur Bharti 2026
  • Stn HQ Kolhapur (ECHS Cell), टेंबलाई हिल्स, शिवाजी विद्यापीठ रोड, कोल्हापूर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • 4 सप्टेंबर 2026

अधिकृत वेबसाईट 

निवड प्रक्रिया

  • मुलाखत

महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करावेत.
  • सर्व कागदपत्रांसह ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर सादर करावेत.
  • अर्ज सादर करत असताना उमेदवारांनी शैक्षणिक अनुभव, जात दाखले, प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडायचे आहेत.
  • अपूर्ण माहिती भरलेले व आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अर्जामध्ये उमेदवाराने स्वतःचा वैध ई-मेल आयडी तसेच चालू असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे बंधनकारक राहील.
  • सदर भरती प्रक्रियेत आवश्यकतेनुसार बदल करण्याचे व सदर भरती प्रक्रिया पूर्णतः किंवा अंशतः रद्द करण्याचे अधिकार ECHS कडे राखून ठेवलेले आहेत.
  • सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी तसेच अधिकृत संकेतस्थळावर देखील सर्व माहिती उपलब्ध आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1.ही भरती कोणत्या पदांसाठी आहे?

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नर्सिंग सहाय्यक, औषधनिर्माता (फार्मसिस्ट), दंत स्वच्छता तज्ज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर/लिपिक, वाहनचालक, चौकीदार, सफाई कामगार, शिपाई, महिला परिचर

2.शेवटची तारीख काय आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2026

3.अर्ज कसा करायचा आहे?

ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे

4.वेतन किती मिळेल?

21800 ते 130000 पर्यंत मासिक वेतन मिळू शकते

5.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?

  • कोल्हापूर

बॉम्बे उच्च न्यायालयात फक्त 4 थी पासवर मेगा भरती सुरु

Leave a Comment