Close Visit MahaNews12

डिजिटल इंडिया कार्पोरेशन येथे विविध पदांसाठी नोकरीची संधी | Digital India Bharti 2026

Digital India Bharti 2026 : डिजिटल इंडिया मध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी ! डिजिटल इंडिया मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदसंख्या

  • एकूण – 50 रिक्त जागा
अर्ज करण्याची पद्धत Digital India Corporation Bharti 2026
  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.

शिपाई,चालक,सुरक्षारक्षक,कॉम्प्यूटर ऑपरेटर, व इतर पदांसाठी 4 थी पासवर नोकरीची संधी

शेवटची तारीख
  • 15 जून 2026

पगार DIC Job 2026

  • निवड झालेल्या उमेदवाराला कमीत कमी 20000/- पगार दिला जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण

  • या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे.

पदांचा तपशील

  • तांत्रिक प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळ असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

अर्ज कसा करावा

  • उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे अर्ज सादर करणेची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. अर्ज सादर करण्याचा कालावधी 08 जून 2026 पर्यंत राहणार आहे उमेदवारांनी त्या दरम्यानच आपल्या ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट Digital India Corporation

उमेदवारासाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांना अर्ज सादर करते वेळेस अलीकडच्या काळातील पासपोर्ट फोटो स्कॅन करून अपलोड करावा इतर कागदपत्रे जाहिरातीमध्ये दिलेला गाईडलाईनुसारच अपलोड करावेत.
  • अर्ज व्यवस्थित रित्या व्यवस्थित वाचून पूर्ण भरायचा आहे एकदा अर्ज भरल्यानंतर हा अर्ज तुम्ही डिलीट करू शकणार नाहीत किंवा त्या अर्जामध्ये कोणत्याही बदल करू शकणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्जामध्ये उमेदवाराने स्वतःचा वैध ई-मेल आयडी तसेच चालू असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे बंधनकारक राहील.
  • अर्ज करण्या अगोदर आपण पात्रता धारण करत आहोत की नाही हे तुम्हाला पाहायचे आहे आणि त्यानंतरच अर्ज सादर करायचा आहे.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
FAQ (Frequently Asked Question)

1.हि भरती कुठे आहे?
हि भरती केंद्र सरकारमार्फत संपूर्ण भारतभर राबविण्यात येणार आहे.

2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
ऑनलाईन अर्ज सादर करावा, वर लिंक दिलेली आहे.

3.पगार किती मिळेल?
दरमहा 20000/- रुपयांपर्यंत पगार मिळेल.

Leave a Comment