Close Visit MahaNews12

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे येथे विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती | Khadki Cantonment Board Bharti 2026

Khadki Cantonment Board Bharti 2026 : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये तरुण उमेदवारांना चांगली नोकरीची संधी उपलब्ध झालेले आहे कोणतीही परीक्षा न देता या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातील या भरतीसाठी 03 जून 2026 रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखतीला जाण्या अगोदर खाली दिलेली सविस्तर माहिती उमेदवारांनी वाचायची आहे त्यानंतर अर्ज सादर करायचा आहे.

पदांचा तपशील

  1. विशेष शिक्षण शिक्षक

शैक्षणिक पात्रता

  • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
पगार Kirkee Cantonment Board Bharti 2026
  • यामध्ये उमेदवारांना पगार 24500 दिला जाणार आहे.

अर्ज पद्धती

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहे.

नोकरीचे ठिकाण

  • या भरती प्रक्रियेमध्ये नोकरीचे ठिकाण खडकी, पुणे असणार आहे.

निवड प्रक्रिया

  •  मुलाखत.

मुलाखतीची तारीख

  •  03 जून 2026 रोजी सकाळी 11: 00 वाजता

मुलाखतीची पत्ता Khadki Cantonment Board Bharti 2026

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलच्या आवारातील स्वाभिमान केंद्र, खडकी, पुणे-४११००३.

उमेदवारासाठी सूचना

  1. उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर सविस्तर जायला वाचावी व पात्रता धारण करत असल्याचा सादर करावा.
  2. आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे मुलाखतीच्या वेळेस सोबत घ्यावे, मूळ कागदपत्र आणि एक साक्षांकित प्रत सोबत ठेवणे आवश्यक राहील.
  3. अनुभव असलेल्या उमेदवारस या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे त्यामुळे उमेदवारांनी अनुभव असल्यास पदभरतीचा लाभ घ्यावा.
  4. अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
  5. भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवाराने चुकीची माहिती सादर केल्याचे, कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे, दबाव चंद्राचा वापर किंवा अनुसूचित अनुचित मार्गाचा अवलंब केल्याचे आढळून आल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराची उमेदवारी कोणतीही पूर्व सूचना न देता रद्द करण्यात येईल.
  6. उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  7. उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1.ही भरती कोणत्या ठिकाणी आहे?

Ans : ही भरती पुणे जिल्ह्यातील खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये आहे.

2.मुलाखत कधी आहे होणार आहे?

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Ans : 03 जून 2026 रोजी सकाळी 11: 00 वाजता

3.उमेदवारीची नोंदणी कधी बंद होईल?

Ans : उमेदवाराच्या नोंदणी सकाळी 11:00 वाजता बंद होणार आहे.

4.हि पदभरती कशा स्वरूपाचे असेल?

Ans : हे पदे कंत्राटी तत्वावर भरली जाणार आहेत.

Leave a Comment