Close Visit MahaNews12

4 थी पासवर कृषी संशोधन केंद्रात मदतनीस, ट्रॅक्टर चालक व इतर पदांकरिता नोकरीची संधी | ZARS Bharti 2026

ZARS Bharti 2026 : विभागीय कृषी संशोधन केंद्र अंतर्गत काही रिक्त जागा भरण्याकरिता नोकरीची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी चौथी पास तसेच दहावी पास उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील 

  • कुशल मदतनीस/मजूर
  • ट्रॅक्टर चालक

नोकरीचे ठिकाण

  • कोल्हापूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 20 ऑगस्ट 2026
अर्ज करण्याची पद्धत
  •  इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता

  • जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे चौथी पास तसेच दहावी पास सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

पगार  ZARS Kolhapur Bharti 2026

  •  निवड झालेल्या उमेदवाराला 15,000 ते 16,000 एवढा पगार पात्रतेनुसार दरमहा दिला जाणार आहे.

पदसंख्या ZARS Bharti 2026

  • एकूण – 03 रिक्त जागा
अर्ज पाठविण्याचा पत्ता
  • सह-संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, शेंडा पार्क, कोल्हापूर ४१६०१२

उमेदवारांसाठी सूचना 

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचावी व नंतरच अर्ज सादर करायचा आहे.
  • अर्ज सादर करते वेळेस उमेदवाराने अलीकडच्या काळातील फोटो अपलोड करावा.
  • अर्धवट भरलेला अर्ज अथवा आवश्यक कागदपत्र न जोडलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, अर्धवट असलेले अर्ज रद्द केले जातील.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.

तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्र असाल तर खालील लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करून अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

📢मूळ जाहिरात : डाऊनलोड करा

📢अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

नवीन अपडेटेड जॉब्स👇👇

ECHS अंतर्गत 8 वी पासवर वाहन चालक, महिला परिचर व इतर पदांसाठी बंपर भरती
महा मेट्रो नागपूर व ठाणे येथे ऑफिस असिस्टंट व इतर पदांसाठी मोठी भरती सुरु
रेल्वेमध्ये 119 जागांसाठी विविध पदांवर भरती,पगार 35400 रुपये

Leave a Comment