CSC Recruitment 2026 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, भारत सरकार अंर्गत कार्य करणाऱ्या CSC मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.भारत सरकारच्या अधिपत्याखालील CSC अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
| CSC e-Governance Services India Limited has released a new recruitment advertisement for various posts. For this, the interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application online on given mail id as soon as possible along with all the required documents. |
पदांचा तपशील
- आधार ऑपरेटर-पर्यवेक्षक (Aadhar Operator/Supervisor)
पदसंख्या
- एकूण -300+ रिक्त जागा
भरतीचा विभाग
- हि भरती भारत सरकारच्या अधिपत्याखालील CSC अंतर्गत विविध राज्यात निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार CSC Recruitment 2026
- केंद्र सरकारची नोकरी
अर्ज करण्याची पद्धत
- ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
- आधार ऑपरेटर/सुपरवायझर
1]मान्यताप्राप्त संस्थमधून 12वी पास किंवा १०वी + ITI किंवा १०वी + पॉलीटेक्नीक चा डिप्लोमा आवश्यक
2] मराठी भाषा लिहता व वाचता येणे आवश्यक.
3] वय – कमीत कमी 18 वर्षे
4] संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- ऑनलाईन अर्ज 20 मे 2026 पूर्वी खाली दिलेल्या ईमेलवर पाठवावेत.
अधिकृत संकेतस्थळ Aadhaar Operator Supervisor Recruitment 2026
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.
- उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- उमेदवाराला मुलाखतीसाठी स्वखर्चाने जावे लागेल
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
- वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.

5 thoughts on “सीएससी मार्फत आधार केंद्रावर 10वी/12वी पासवर 300+रिक्त जागांसाठी नोकरीची संधी ! | CSC Recruitment 2026”