Close Visit MahaNews12

IRCTC मध्ये विविध रिक्त जागांकरिता नोकरीची सुवर्णसंधी !! कोणतीही परीक्षा नाही | IRCTC Bharti 2026

IRCTC Bharti 2026 : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन लिमिटेड (IRCTC) अंतर्गत विविध पदांकरिता भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नसून ही भरती थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह थेट मुलाखतीकरिता दिलेल्या तारखेस उपस्थित राहायचे आहे.

पदांचा तपशील

  • पर्यटन निरीक्षण

पदसंख्या IRCTC

  • एकूण – 09 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदानुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा

  • यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षापर्यंत असणार आहे.
निवड प्रक्रिया IRCTC Recruitment 2026
  • उमेदवारची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीची तारीख
  • 22 आणि 23 सप्टेंबर 2026
मुलाखतीचा पत्ता
  • आयआरसीटीसी (IRCTC), उत्तर विभाग: बी-१४८, ११ वा मजला, स्टेट्समन हाऊस, बाराखंबा रोड, कनॉट प्लेस, नवी दिल्ली – 110 001.

पगार Indian Railway Catering And Tourism Corporation 

  • यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार हा 30000- 35000 रुपये देण्यात येणार आहे.

अर्ज पद्धती

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच वर दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीला जाताना आवश्यक ते सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या ओरिजनल तसेच झेरॉक्स कॉपी सोबत ठेवायच्या आहेत.
  • उमेदवारांनी स्वतःजवळ पॅन कार्ड ,आधार कार्ड देखील सोबत ठेवायचे आहे तसेच या अगोदर काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र सोबत ठेवावे.
  • या भरती प्रक्रियेच्या मुलाखतीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास करतात दिला जाणार नाही,त्यांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
  • तसेच मुलाखतीच्या वेळी अर्धवट कागदपत्रे असलेलेल्या उमेदवाराची देखील मुलाखत घेतली जाणार नाही.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
शुद्धिपत्रकयेथे क्लिक करा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न – IRTCT भरती 2026

1.कोणती पदे भरली जाणार आहेत?
हॉस्पिटॅलिटी मॉनिटर

2.पात्रता काय आवश्यक आहे?
जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा आवश्यक आहे.

3.ही भरती किती जागांसाठी होणार आहे ?
ही भरती 09 जागांसाठी होणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

1 thought on “IRCTC मध्ये विविध रिक्त जागांकरिता नोकरीची सुवर्णसंधी !! कोणतीही परीक्षा नाही | IRCTC Bharti 2026”

Leave a Comment