Close Visit MahaNews12

मीरा-भाईंदर महानगरपालिकेत नोकरीची संधी ! कोणतीही परीक्षा नाही,थेट मुलाखत होणार | Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2026

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2026 : मीरा भाईंदर महानगरपालिकेत काही रिक्त जागा भरण्याकरता नोकरीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे असल्याने होणार असल्याने पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीकरिता खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत उपस्थित राहायचे आहे.

पदांचा तपशील

  • पशुधन पर्यवेक्षक

पदसंख्या Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2026

  • एकूण -02 रिक्त जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील गट ‘ड’ संवर्गात नोकरीची संधी !

वयोमर्यादा
  • यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमाल 18 वर्षे ते 38 वर्षे. मागासवर्गीय उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा 43 वर्ष.

पगार Mira Bhaindar Municipal Corporation

  • उमेदवारांना दरमहा पगार हा 30000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.
नोकरीचे ठिकाण
  • मीरा भाईंदरठाणे.

निवड प्रक्रिया

  •  मुलाखत.

मुलाखतीची तारीख

  •  18 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10:00 ते दुपारी 1:00 वाजेपर्यंत.

मुलाखतीची पत्ता

  • मा. स्थायी समिती सभागृह, दुसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, मुख्य कार्यालय, भाईंदर (प), जि.ठाणे- 401 101.
शैक्षणिक पात्रता Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2026
  • या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
  • महाराष्ट्र राज्य माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यामिक शांलात प्रमाणपत्र परिक्षा (H.S.C.)
  • मान्यता प्राप्त विद्यापिठाची पशुसंवर्धनाची पदवीका उत्तीर्ण
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना MBMC Bharti 2026
  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक सर्व कागदपत्रांसह सादर करायचा आहे.
  • उमेदवारांनी आपला सध्याचा पत्ता व कायमस्वरूपी पत्ता अचूक नमूद करावा.
  • उमेदवार महाराष्ट्र राज्याचा आदिवासी आहे हे नमूद करणे आवश्यक आहे.
  • उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे, त्यास मराठी लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
  • जाहिरातीत नमूद केलेली पदे ही पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची असून ती शासनाची नियमित पदे नाहीत.
  • उमेदवारांच्या पदस्थापनेबाबतचे व पदभारतीतील सर्व अधिकार माननीय आयुक्त मीरा-भाईंदर महानगरपालिका यांना राहतील.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • सदर पदभरती प्रक्रियेत आवश्यकतेनुसार बदल करण्याची व सदर भरती प्रक्रिया अंशतः किंवा पूर्णतः रद्द करण्याची अधिकार माननीय उप आयुक्त तथा अध्यक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान, मीरा भाईंदर महानगरपालिका यांनी राखून ठेवलेले आहेत.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

 

FAQ (Frequently Asked Question)

1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.

2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑफलाइन अर्ज सादर करावेत.

2 thoughts on “मीरा-भाईंदर महानगरपालिकेत नोकरीची संधी ! कोणतीही परीक्षा नाही,थेट मुलाखत होणार | Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2026”

Leave a Comment