Close Visit MahaNews12

7 वी पासवर जिल्हा व सत्र न्यायालयात सफाईगार व इतर पदासाठी नोकरीची संधी | Jilha Nyayalay Bharti 2026

Jilha Nyayalay Bharti 2026 : जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आस्थापनेवर सफाईगार पदासाठी काही रिक्त जागा भरण्याकरिता भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह स्पीड पोस्टाने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील

  • सफाईगार

शैक्षणिक पात्रता

  • या पदाकरिता उमेदवाराची पात्रता ही सातवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे,सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मुळ जाहिरात वाचावी.
  • उमेदवाराची शरीरयष्टी सदृढ असावी जेणेकरून त्या पदावरील कर्तव्य तो पार पाडू शकेल.
  • उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता,वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
  • उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.

10वी पासवर सफाईगार,माळी,हमाल व इतर पदांकरिता BMC मध्ये मेगा भरती

पगार (District Court Bharti 2026)

  • उमेदवारास पगार कमीत कमी 15000/- ते जास्तीत जास्त 47600/- दिला जाईल.

वयोमर्यादा

  • उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
  • जन्मतारखेचा दाखला
  • उमेदवार दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचा दाखला
  • जातीचा दाखला
  • सफाई कामाचा पूर्व अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र
  • महाराष्ट्राचे आदिवास प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे
  • अर्जासोबत लहान कुटुंबाबत प्रतिज्ञापत्र जोडणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 10 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 06:00 वाजेपर्यंत

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • प्रबंधक, जिल्हा न्यायालय, बीड, नगर रोड, बीड.
नोकरीचे ठिकाण
  • बीड

पदसंख्या

  • एकूण – 02 रिक्त जागा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवार हा भारताचा नागरिक असावा, उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात तपशीलवार वाचावी व अर्जात भरलेल्या तपशील योग्य आहे हे निश्चित करून मगच अर्ज सादर करावेत.
  • उमेदवाराने एकापेक्षा अनेक कर्ज सादर केल्यास शेवटी सादर केलेला अर्ज विचारात घेतला जाईल.
  • उमेदवाराचे शिक्षण सातवी पेक्षा जास्त असल्यास अर्जामध्ये नमूद करणे गरजेचे आहे, उमेदवार करार करण्यास सक्षम असावा.
  • उमेदवारला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेले नसावे किंवा उमेदवाराविरुद्ध फौजदारी खटला दाखल झालेल्या नसावा, अर्ज पाठवताना पाकिटावर सफाईगार /उदकी या पदाकरिता अर्ज असे ठळक अक्षरात लिहावे.
  • अर्जातील विहित जागी उमेदवाराने स्वतःचे अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराची छायाचित्र चिकटावे.
  • उमेदवारांनी सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा, सदर अर्जातील माहिती स्पष्ट अक्षरात लिहावे अर्ज पूर्ण भरलेला नसेल किंवा वाचता येण्याजोगा नसेल असेल तर अर्ज रद्द केला जाईल.
  • उमेदवाराचे शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच शासकीय कार्यालय अथवा न्यायालयात पूर्वी काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे, उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

 

FAQ

प्रश्न 1 : या भरतीत कोणती पदे उपलब्ध आहेत?
👉 सफाईगार पदांसाठी एकूण 02 रिक्त जागा उपलब्ध आहेत.

प्रश्न 2 : शैक्षणिक पात्रता काय आहे?
👉 उमेदवार सातवी उत्तीर्ण असावा, शरीरयष्टी सदृढ असावी व मराठी-हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता यायला हवी.

प्रश्न 3 : वयोमर्यादा किती आहे?
👉 उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे व जास्तीत जास्त 43 वर्षे असावे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

प्रश्न 4 : पगार किती मिळणार आहे?
👉 सातवा वेतन आयोगानुसार ₹15,000 ते ₹47,600 पर्यंत पगार मिळणार आहे.

प्रश्न 5 : अर्ज करण्याची शेवटची तारीख व पत्ता काय आहे?
👉 अर्ज 10 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत स्पीड पोस्टने प्रबंधक, जिल्हा न्यायालय, बीड, नगर रोड, बीड येथे पाठवायचा आहे.

Leave a Comment