Created by Rakesh, 03 April 2025
Kolhapur Mahanagarpalika Bharti 2025 : कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे. अर्ज सादर करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी व त्यानंतरच जाहिरातीमध्ये दिल्यानुसार अर्ज सादर करावा. उमेदवारांसाठी शिक्षणाची अट व इतर सविस्तर माहिती खालील दिलेल्या जाहिरात मध्ये उपलब्ध आहे.
| Advertisement has been published to fill various posts in Kolhapur Municipal Corporation and interested and eligible candidates have to submit their applications online. |
◾भरतीचा विभाग : हि भरती कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विभागात निघाली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : विविध पदांसाठी भरती.
◾शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेली असावी.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️कनिष्ठ अभियंता – 14 जागा
▪️गाळणी निरीक्षक – 01 जागा
▪️उद्यान अधीक्षक – 03 जागा
▪️प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 02 जागा
▪️शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेत पदवी धारण केलेली असावी.
▪️हे प्रशिक्षण 11 महिन्यासाठी राहणार आहे.
◾नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर , महाराष्ट्र
◾वयोमर्यादा : जाहिरात वाचावी
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज 04 एप्रिल 2025 पूर्वी सादर करायचे आहेत.
◾महानगरपालिकेचा पत्ता : छ. शिवाजी महाराज चौक, भाऊसिंगजी रोड, सी वॉर्ड, पोस्ट बॉक्स क्रमांक. ३३, कोल्हापूर – ४१६ ००२
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 12000 मासिक विद्यावेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://web.kolhapurcorporation.gov.in/
◾उमेदवारांसाठी अटी व शर्ती
◾कराराच्या अटी TULIP हँडबुक आणि TULIP मार्गदर्शक तत्त्वांनुसार असतील. तसेच KMC च्या अटी आणि शर्ती लागू असतील.
◾बी.टेक. / बी.ई./ समतुल्य, आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमधील स्पेशलायझेशन, ११ महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध आहेत संबंधित कौशल्ये आणि आवडी आहेत.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
2 thoughts on “कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती सुरु! Kolhapur Mahanagarpalika Bharti”