Close Visit MahaNews12

कर्मचारी राज्य विमा महामंडळ पुणे येथे विविध पदांसाठी बंपर भरती सुरु | ESIC Pune Bharti 2026

ESIC Pune Bharti 2026 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ पुणे येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी थेट मुलाखतीला दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.

पदांचा तपशील 

  • सुपर स्पेशालिस्ट
  • स्पेशालिस्ट
  • ज्येष्ठ रहिवासी
  • वैद्यकीय अधिकारी

पदसंख्या ESIC Pune Bharti 2026

  •  एकूण – 21 रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण व निवड प्रक्रिया

  • नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे आणि उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीची तारीख

  • 04 मे 2026 असणार आहे.

अधिकृत वेबसाईट 

मुलाखतीचा पत्ता Employees State Insurance Corporation
  •  वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, ईएसआयसी रुग्णालय, वरिष्ठ क्रमांक ६९०, बिबवेवाडी, पुणे – ४११०३७, महाराष्ट्र

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवार आणि मूळ जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा व पगार

  • यामध्ये उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 69 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे व पात्र उमेदवारांना पगार हा 7th CPC Level -11 बेसिक पे 67,700 तसेच इतर भत्ते देखील भेटणार आहेत.

अर्ज शुल्क 

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवार Rs.300/-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवार Rs.75/-

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवारांनी शैक्षणिक व इतर आवश्यक ती सर्व कागदपत्रे मुलाखतीला जाताना सोबत ठेवायची आहेत.
  • उमेदवारांना मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही त्यांना स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
  • सविस्तर माहिती उमेदवारांनी पीडीएफ डाउनलोड करून वाचावे तसेच अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

FAQ

प्रश्न 1 : या भरतीत किती पदे उपलब्ध आहेत?
👉 सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट, ज्येष्ठ रहिवासी (३ वर्षे), ज्येष्ठ रहिवासी (1 वर्षे), वैद्यकीय अधिकारी एकूण 21 रिक्त जागा उपलब्ध आहेत.

प्रश्न 2 : नोकरीचे ठिकाण कुठे आहे?
👉 नोकरीचे ठिकाण पुणे आहे.

प्रश्न 3 : निवड प्रक्रिया कशी होणार आहे?
👉 उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

प्रश्न 4 : मुलाखतीच्या तारखा कोणत्या आहेत?
👉 04 मे 2026 रोजी मुलाखती होणार आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

प्रश्न 5 : पगार व वयोमर्यादा काय आहे?
👉 वयोमर्यादा जास्तीत जास्त 69 वर्षे असून पगार 7th CPC Level-11, बेसिक ₹67,700 + भत्ते मिळतील.

Leave a Comment