Zilla Parishad Dharashiv Bharti 2026 : आरोग्य विभाग, जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया जिल्ह्यातील आरोग्य, विभाग जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रिक्त पदे भरण्यासाठी प्रकाशित करण्यात आलेले असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- तदर्थ वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी .
नोकरीचे ठिकाण Zilla Parishad Dharashiv Bharti 2026
- यामध्ये नोकरीचे ठिकाण धाराशिव असणार आहे.
अर्ज पद्धती Health Department Zilla Parishad Dharashiv
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
- जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद धाराशिव.
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी 1865 पदांवर मेगा भरती
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 04 मे 2026, सकाळी 10.00 ते दुपारी 01:00 पर्यंत
पगार Arogya Vibhag Dharashiv Bharti 2026
- यामध्ये उमेदवाराला पगार नियमानुसार पदानुसार देण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट
उमेदवारांसाठी सूचना
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
- वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
FAQ
1. जिल्हा परिषद भरती 2026 कोणासाठी आहे?
तदर्थ वैद्यकीय अधिकारी साठी आहे.
2.शैक्षणिक पात्रता काय आहे?
शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
3.अर्ज कसा करायचा आहे?
अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
4.अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
04 मे 2026 ही शेवटची तारीख आहे.
