Close Visit MahaNews12

महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात नोकरीची सुवर्णसंधी त्वरित अर्ज करा | Patbandhare Vibhag Bharti 2026

Patbandhare Vibhag Bharti 2026 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी ! महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाईन अथवा ऑनलाईन ईमेलद्वारे खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

या भरती प्रक्रिया संदर्भात पदांचा तपशील, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार व इतर सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

पदसंख्या

  • एकूण – 10 रिक्त जागा

अर्ज करण्याची पद्धत

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने ई-मेल द्वारे किंवा ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करावेत.
शेवटची तारीख
  • 08 मे 2026
ई-मेल पत्ता Patbandhare Vibhag Bharti 2026
  • nipcdhl@gmail.com / sedipc.dhulewrd@maharashtra.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • अधीक्षक अभियंता, धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंचन भवन, साक्री रोड, धुळे

पदांचा तपशील

  • वकील
नोकरीचे ठिकाण
  •  धुळे
शैक्षणिक पात्रता
  •  शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाईट Patbandhare Vibhag Dhule Bharti 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करायचे आहेत.
  • ही भरती प्रक्रिया भूमी संपादन पुनर्वसन प्राधिकरण नाशिक येथे न्यायालय प्रकरण चालविण्याकरिता होणार आहे.
  • उमेदवारी अर्ज सर्व कागदपत्रांसह ईमेलद्वारे तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जाची छाननी करण्यात येईल व पात्र अर्जदारांना तोंडी मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल..
  • उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारून घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
  • वयाबाबत जन्मतारखेचा दाखला / शाळा सोडलेचा दाखला / सेवापुस्तकांचे पहिल्या पानाची प्रत यावरून ग्राहय धरता येईल. सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे. अर्जासोबत दाखला जोडलेला नसल्यास अर्ज आपोआप अपात्र ठरेल.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

1.ही भरती कोणत्या विभागासाठी आहे?

ही भरती महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात आहे.

2. किती पदे रिक्त आहेत?

एकूण 30 रिक्त जागा उपलब्ध आहेत.

3.नोकरीचे ठिकाण कोणते आहे?

धुळे हे नोकरीचे ठिकाण आहे.

4. अर्ज कसा करायचा आहे?

उमेदवारांनी विहित नमुन्यात ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरून 08 मे 2026 पर्यंत सादर करायचा आहे.

5. अर्ज पाठवायचा पत्ता काय आहे?

अधीक्षक अभियंता, धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंचन भवन, साक्री रोड, धुळे.

7 thoughts on “महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात नोकरीची सुवर्णसंधी त्वरित अर्ज करा | Patbandhare Vibhag Bharti 2026”

Leave a Comment