Close Visit MahaNews12

मीरा भाईंदर महानगरपालिकेत 12 वी पासवर 113 जागांसाठी मेगा भरती | Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2026

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2026 : मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन /ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • रेडिओलॉजिस्ट
  • बालरोगतज्ज्ञ
  • सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (MD)
  • पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
  • साथरोगतज्ज्ञ
  • सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक
  • परिचारिका (महिला)
  • सुईण
  • औषधनिर्माता
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोगतज्ज्ञ बालरोगतज्ज्ञ, फिजिशियन, मानसोपचारतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ)
  • वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक
  • क्षयरोग आरोग्य कर्मचारी
  • परिचारक (पुरुष)
  • बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)

पदसंख्या Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2026

  • एकूण -113 रिक्त जागा
वयोमर्यादा
  • यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 69 वर्षापर्यंत असावे.

पगार Mira Bhaindar Municipal Corporation

  • उमेदवारांना दरमहा पगार हा कमीत कमी 15500 जास्तीत जास्त 75000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.
नोकरीचे ठिकाण
  • मीरा भायंदर

पनवेल महानगरपालिकेत विविध पदांकरिता नोकरीची संधी ! त्वरित अर्ज करा

अर्ज करण्याची पद्धत

  • उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने /ऑनलाईन (गुगल फॉर्म)द्वारे सादर करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • 04 मे 2026, सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत.
 Offline अर्ज पाठविण्याचा पत्ता
  • सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता. जि. ठाणे-४०११०१.
शैक्षणिक पात्रता Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2026
  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने ऑनलाइन गुगल फॉर्म द्वारे तसेच ऑफलाइन पद्धतीने आवश्यक सर्व कागदपत्रांसह सादर करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात सादर करायचा आहे.
  • उमेदवाराने अलीकडील काळात काढलेला स्पष्ट फोटो वा स्वयंस्वाक्षरीसह अर्ज सादर करावा.
  • उमेदवारांनी आपला सध्याचा पत्ता व कायमस्वरूपी पत्ता अचूक नमूद करावा.
  • उमेदवार महाराष्ट्र राज्याचा आदिवासी आहे हे नमूद करणे आवश्यक आहे.
  • उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे, त्यास मराठी लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
  • जाहिरातीत नमूद केलेली पदे ही पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची असून ती शासनाची नियमित पदे नाहीत.
  • उमेदवारांच्या पदस्थापनेबाबतचे व पदभारतीतील सर्व अधिकार माननीय आयुक्त मीरा-भाईंदर महानगरपालिका यांना राहतील.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • सदर पदभरती प्रक्रियेत आवश्यकतेनुसार बदल करण्याची व सदर भरती प्रक्रिया अंशतः किंवा पूर्णतः रद्द करण्याची अधिकार माननीय उप आयुक्त तथा अध्यक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान, मीरा भाईंदर महानगरपालिका यांनी राखून ठेवलेले आहेत.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
गूगल फॉर्म लिंकयेथे क्लिक करा

 

2 thoughts on “मीरा भाईंदर महानगरपालिकेत 12 वी पासवर 113 जागांसाठी मेगा भरती | Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2026”

Leave a Comment