MAHA REAT Bharti 2026 : महारीटमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.उमेदवाराने अर्ज जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यातच सादर करायचा आहे इतर पद्धतीने आलेले अर्ज रद्द केले जातील.
पदांचा तपशील
- स्वीय सहाय्यक
- उच्च श्रेणी लघुलेखक
- निम्न श्रेणी लघुलेखक
- वरिष्ठ लिपिक
- कनिष्ठ लिपिक
- लिपिक
- अभिलेखापाल
- वाहनचालक
पदसंख्या
- एकूण -12 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार कमीत कमी बारावी उत्तीर्ण असावा, भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
MAHA REAT Bharti 2026 अर्ज पद्धती
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन सादर करावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- व्यवस्थापक, महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉ. व्ही. बी. गांधी रोड, काला घोडा, फोर्ट, मुंबई ४००००१.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 15 मे 2026
पगार MAHA REAT Bharti 2026
- यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार हा 28000 ते 85000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.
अधिकृत वेबसाईट
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी अर्ज सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. - सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा, तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी.
- नियुक्त करण्यात येणारे उमदेवार याच्याविरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसावी.
- उमेदवाराने अर्ज जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यातच सादर करायचा आहे इतर पद्धतीने आलेले अर्ज रद्द केले जातील.
- उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या सक्षम सुदृढ व निर्व्यसनी असावा
- उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे उमेदवारांनी अर्ज सोबत अनुभव टंकलेखन संगणक याबाबतच्या प्रमाणपत्राच्या सत्य व स्पष्ट प्रति सोबत जोडणे आवश्यक आहे
- उमेदवाराकडे एम एस सी आय टी चे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे
- उमेदवारांनी अर्ज सविस्तर जाहिरात वाचावे व नंतरच सादर करायचा आहे उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा
- चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल पत्ता व मोबाईल क्रमांक करायचा आहे दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
