Close Visit MahaNews12

नवी मुंबई महानगरपालिकेत 209 रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु | NMMC Recruitment 2026

NMMC Recruitment 2026 : MNP NAVI MUMBAI PRIMARY या व्यवस्थापनच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

तरी इच्छुक पात्रताधारक उमेदवारांकडून खालील लिंकवरून ऑनलाईन अर्ज दिलेल्या तारखेअगोदर सादर करणे आवश्यक आहे.

पदांचा तपशील

  • शिक्षण सेवक – 209 जागा

(सामाजिक आरक्षणानुसार रिक्त जागांचा तपशील पाहण्यासाठी मूळ जाहिरात डाउनलोड करून वाचावी.)

शैक्षणिक पात्रता व इतर निकष

  1. मूळ जाहिरात डाउनलोड करून वाचावी
  2. वय मर्यादा (वर्ष) : राखीव प्रवर्ग – 38, राखीव प्रवर्ग – 43

01 जानेवारी पासून ‘या’ दुचाकी चालकांना बसणार 10,000 दंड! नवीन नियम लागू | Traffic Challan Rules

अर्ज भरण्याच्या सूचना (NMMC Bharti 2026)

  1. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 (TAIT) प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली (https://tait2025.mahateacherrecruitment.org.in) या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे, असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील.
  2. इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवन ऑनलाईन अर्ज करतील.
  3. इ. 1 ली ते इ 5 वी व इ 6 वी ते इ 8 वी या गटातील पदांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 (TAIT) परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील.
  4. इ. 6 वी ते इ. 8 वी या गटातील इतिहास/भूगोल/सामाजिक शास्त्र या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) सामाजिकशास्त्र विषय घेऊन TET-Paper-2/CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  5. इ. 6 वी ते इ 8 वी या गटातील विज्ञान/गणित/गणित-विज्ञान या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) गणित-विज्ञान विषय घेऊन TET-Paper-2/CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  6. इ.6 वी ते इ. 8 वी या गटातील भाषा या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) गणित-विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यांपैकी कोणताही विषय घेऊन TET-Paper-2/CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  7. इ 1 ली ते 8 वी/इ. 9 वी ते 12 वी / अध्यापक विद्यालय या गटातील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अभि उद्धिमत्ता -2025 (TAIT) या चाचणीस प्रविष्ट असणे आवश्यक आहे. दमत्ता चाचणी

अर्ज करण्याची पद्धत (NMMC Recruitment 2026)

उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.

मासिक वेतन

मासिक वेतन विविध संवर्गातील पदानुसार वेगवेगळे नमूद केलेले आहे,सविस्तर माहितीसाठी जाहिरातीमधील पदांसमोर दिलेले मासिक वेतन पाहावे.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

FAQ (Frequently Asked Questions)

1.भरती कुठे आहे ?
Ans : हि भरती नवी मुंबई महानगरपालिकेची आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

2.निवड कशी होणार आहे?
Ans: निवड परीक्षेद्वारे होणार आहे.

3.अर्जाचा नमुना कुठे मिळेल?
Ans: वर दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता.

Leave a Comment