नवी मुंबई महानगरपालिकेत 209 रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु | NMMC Recruitment 2026
NMMC Recruitment 2026 : MNP NAVI MUMBAI PRIMARY या व्यवस्थापनच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा तरी इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून खालील लिंकवरून ऑनलाईन अर्ज दिलेल्या तारखेअगोदर … Read more