Close Visit MahaNews12

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 50 जागांसाठी नवीन भरती सुरु | BMC Fellow Recruitment 2026

BMC Fellow Recruitment 2026 : मा. महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरी क्र. एमजीसी/एफ/1059 दि.07.08.2026 अन्वये महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष व इतर महत्वाच्या खातेप्रमुखांसाठी एकूण 50 फेलो उमेदवारांची कंत्राटतत्वावर नियुक्ती करण्याकरीता मंजूरी प्राप्त झालेली आहे. त्याअनुषंगाने दि. 18.08.2026 रोजी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या http://portal.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावर जाहिरात प्रसारीत करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

तरुणांना नोकरीची चांगली संधी मुंबई महानगरपालिके मध्ये उपलब्ध झाली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खाली दिलेली संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी व पात्रता धारण करत असल्यास अर्ज सादर करावा. ही भरती प्रक्रिया ऑनलाइन होणार असल्याने उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील

फेलो

पदसंख्या

एकूण 50 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता

हे भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात करते.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

31 ऑगस्ट 2026

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

वयोमर्यादा

यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 28 वर्षे असणे गरजेचे आहे

राखीव प्रवर्गातील उमेदवाराकरिता 500 रुपये.

नोकरीचे ठिकाण

मुंबई

अर्ज पद्धती

उमेदवाराने अर्ज खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

पगार

यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार हा 61500 पर्यंत देण्यात येणार आहे.

पात्रता

  • शिक्षण नेतृत्व नवनिर्मितीची संधी
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेची प्रशासकीय कार्यपद्धती समजून घेता येणार
  • धोरणकर्त्यांशी संवाद साधण्याची संधी
  • नेतृत्व कौशल्ये विकसित करण्याची संधी
  • मुंबईचे भविष्य घडविण्याची संधी
  • सहभागासाठी प्रमाणपत्र मिळणार
  • मराठी भाषेत लिहिता, वाचता आणि बोलता येणे अनिवार्य
  • हिंदी आणि इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक
  • संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक

हे हि वाचा : 👉👉नवी मुंबई महानगरपालिकेत 12वी उत्तीर्णांसाठी 44 जागांवर नवीन भरती सुरु | NMMC Bharti 2025👈👈

PDF जाहिरातयेथे क्लिक करा 
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

 

FAQ (Frequently Asked Question)

1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.

2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

Leave a Comment