कल्याण महानगर परिवहन महामंडळात विविध पदांसाठी नोकरीची संधी | KDMC Parivahan Mahamandal Bharti 2026
KDMC Parivahan Mahamandal Bharti 2026 : कल्याण महानगर परिवहन महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन तसेच ऑनलाईन(e-mail) पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम … Read more