Close Visit MahaNews12

भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 10वी पासवर विविध पदांसाठी बंपर भरती सुरु | Indian Post Office Bharti 2026

Indian Post Office Bharti 2026 : भारतीय टपाल विभागात काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • स्टाफ कार ड्राइव्हर 

पदसंख्या

  • एकूण – 11 रिक्त जागा
पगार Indian Postal Department Bharti 2026
  • निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार 19,900/- ते 63,200/- रुपये दिला जाणार आहे.

पनवेल महानगरपालिकेत विविध पदांकरिता नोकरीची संधी ! त्वरित अर्ज करा

अर्ज करण्याची पद्धत

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • 30 सप्टेंबर 2026

अधिकृत वेबसाईट 

शैक्षणिक पात्रता 

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Bhartiy Dak Vibhag Bharti)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच सादर करावा इतर पद्धतीने आलेले अर्ज रद्द केले जातील.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा

2 thoughts on “भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 10वी पासवर विविध पदांसाठी बंपर भरती सुरु | Indian Post Office Bharti 2026”

Leave a Comment