बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख विभागात 10 वी पासवर मेगा भरती | BMC Kasturba Hospital Vacancy 2026
BMC Kasturba Hospital Vacancy 2026 : मुंबईमधील मधील कस्तूरबा रुग्णालयात विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या तारखेपर्यंत दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार … Read more