Close Visit MahaNews12

जिल्हा परिषदेमध्ये विविध जागांसाठी नोकरीची संधी, 35000 पगाराची नोकरी | ZP Bharti 2026

ZP Bharti 2026

ZP Bharti 2026 : जिल्हा परिषदेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी ! जिल्हा परिषद अंतर्गत काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत. व्हाट्सअप … Read more