जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत क्लार्क व शिपाई पदांसाठी 323 जागांवर बंपर भरती | SDCC Bank Bharti

SDCC Bank Bharti : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Satara DCC Bank Bharti) विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 21 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Applications are invited from eligible candidates for the vacant post of Peon and Junior Clerk in the various locations at Satara District Central Cooperative Bank. Candidates who full-fill the prescribed terms and conditions mentioned in the advertisement should apply.

👉पदसंख्या : 323 रिक्त जागा

👉पदांचा तपशील : कनिष्ठ शिपाई – 60 जागा, कनिष्ठ लेखनिक (ज्युनिअर क्लार्क) – 263 जागा

👉शैक्षणिक पात्रता : या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तसेच उमेदवाराला इंग्रजी भाषेचे व संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

👉वयोमर्यादा : या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जुलै 2024 रोजी कमीत कमी 18 ते 38 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

👉अर्जाचे शुल्क /परीक्षा शुल्क : याभरती मध्ये अर्ज शुल्क म्हणून 590 रुपये आकारण्यात आलेले आहे.

👉पगार : या भरती प्रक्रियेमध्ये अर्जदाराला पदानुसार पगार देण्यात येणार आहे (सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी).

👉निवड पद्धती : उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखती द्वारे होणार आहे.

👉नोकरीचे ठिकाण : सातारा

👉अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये 04थी, 7वी,10वी,12वी पासवर मोठी भरती;शेवटची संधी

👉अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024

👉उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.

SDCC Bank Bharti

मूळ जाहिरात : डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

1 thought on “जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत क्लार्क व शिपाई पदांसाठी 323 जागांवर बंपर भरती | SDCC Bank Bharti”

Leave a Comment