Collector Office Bharti 2026 : जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- आपले सरकार सेवा केंद्र
- केंद्रचालक
पगार Jilhadhikari Karyalaya Bharti 2026
- शासकीय नियमानुसार दिला जाईल.
शैक्षणिक पात्रता
- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयोमर्यादा
- मूळ जाहिरात वाचावी
पदसंख्या Collector Office Bharti 2026
- भंडारा – 466 रिक्त जागा
- सोलापूर -592 रिक्त जागा
- लातूर -640 रिक्त जागा
- ठाणे -381 रिक्त जागा
- एकूण – 2079 रिक्त जागा
महसूल विभागात 35,876 पदांसाठी मेगा भरती, वाचा
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 30 सप्टेंबर 2026
अधिकृत संकेतस्थळ
अर्ज पद्धती Jilhadhikari Karyalay Solapur Bharti 2026
- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- सेतू संकलन, महसूल शाखा, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय दूध डेअरीजवळ, सात रस्ता परिसर सोलापूर.
नोकरीचे ठिकाण Collector Office Bharti 2026
- नोकरीचे ठिकाण सोलापूर असणार आहे.
आवश्यक कागदपत्रे / Required Documents:
- आधार कार्ड / Aadhaar Card
- पॅन कार्ड / PAN Card
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे / Educational Certificates
- रहिवासी पुरावा ( आधार कार्ड /कर पावती/भाडे करार – कोणतेही एक )
- पोलिस पडताळणी प्रमाणपत्र / Police Clearance Certificate
- सामाजिक कार्य अनुभव / Social Work Experience
- सीएससी प्रमाणपत्र ( अर्जदाराकडे पूर्वीपासून सीएससी केंद्र असल्यास लागू )
| PDF जाहिरात | भंडारा 466 जागा – येथे क्लिक करा सोलापूर 592 जागा – येथे क्लिक करा ठाणे 381 जागा – येथे क्लिक करा लातूर- 640 जागा – येथेक्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
