Close Visit MahaNews12

बँक ऑफ इंडिया मध्ये 514 जागांसाठी निघाली बंपर भरती त्वरित अर्ज करा | Bank of India Bharti 2025

Bank of India Bharti 2025 : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, बँक ऑफ इंडियामध्ये 514 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा. बँक ऑफ इंडिया मध्ये हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

पदसंख्या

  • एकूण – 514 रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण

  • या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे.

पगार Bank of India Bharti

  • यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा  64,820/- ते  1,20,940/- पर्यंत पगार देण्यात येणार आहे.

4,00,000 रुपयांपर्यंत विनातारण कर्ज मिळणार; 10 मिनिटांत कर्ज मंजूर | Yes Bank Personal Loan

पदांचा तपशील

  • क्रेडिट अधिकारी
अर्ज करण्याची पद्धत
  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची सुरुवाताची तारीख
  • 20 डिसेंबर 2025
शेवटची तारीख
  • 10 जानेवारी 2026 पर्यंत
शैक्षणिक पात्रता
  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदानुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज शुल्क BOI Mumbai Recruitment 2026
  • या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना, एससी/एसटी/पीडब्ल्यूडी यांना 175 रुपये अर्ज शुल्क आकारले आहे तर जनरल/ इतर उमेदवारांना 850 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आलेली आहे.

वयोमर्यादा

  • यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 25 व जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

नाशिक महानगरपालिकेत 14000 रिक्त जागांसाठी भरती;PDF डाउनलोड करा!! | Nashik Mahanagarpalika Bharti 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करायचा आहे.
  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत इतर सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
  • वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

FAQ (Frequently Asked Questions)

1.भरती कुठे आहे ?
हि भरती संपूर्ण भारतभर असणार आहे.

2.निवड कशी होणार आहे?
निवड परीक्षेद्वारे होणार आहे.

3.शेवटची तारीख कधी आहे?
5 जानेवारी 2026 आहे.

4.अर्ज कसा कुठे करावा ?
वर दिलेल्या लिंकवरून करू शकता.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

1 thought on “बँक ऑफ इंडिया मध्ये 514 जागांसाठी निघाली बंपर भरती त्वरित अर्ज करा | Bank of India Bharti 2025”

Leave a Comment