PWD Labour Supply Society Bharti : सार्वजनिक बांधकाम विभाग लेबर सप्लाय सोसायटीच्या अध्यक्षांकडून पीडब्ल्यूडी लेबर सप्लाय सोसायटी येथे विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
या भरती प्रक्रियेसाठी साक्षर असणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी साधून आलेली आहे, ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होणार आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- सहाय्यक
- इलेक्ट्रिशियन
- प्लंबर
- सुपरवायझर
- हेल्पर
- स्विपर
- बॉचमन
- पंप
- अटेंडंट
- शिपाई
पदसंख्या PWD Labour Supply Society Bharti
- एकूण – 291 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी कमीत कमी साक्षर असणे गरजेचे आहे,दहावी उत्तीर्ण किंवा समक्ष असणे गरजेचे,इलेक्ट्रिशियन/वायरमन ट्रेड मध्ये आयटीआय प्रमाणपत्र किंवा समक्ष,प्लंबिंग किंवा फिटर ट्रेड मध्ये आयटीआय प्रमाणपत्र किंवा समक्ष
- कोकणी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
- सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मुळ जाहिरात वाचावी.
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 08 जून 2026
वयोमर्यादा
- 45 वर्ष असणे आवश्यक आहे.
नोकरीचे ठिकाण
- गोवा
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- ‘अध्यक्ष, पीडब्ल्यूडी लेबर सप्लाय सोसायटी, ३ रा मजला, पीडब्ल्यूडी, अनिबर बिल्डिंग, पीडब्ल्यूडी मुख्य कार्यालय, आल्लिनी, पणजी’, गोवा.
अधिकृत वेबसाईट PWD Labour Supply Society Goa Bharti
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
- उमेदवाराने अर्ज जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यातच सादर करायचे आहेत,इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- जाहिरात बदल किंवा जाहिरातीच्या काही भागात अंशतः बदल किंवा संपुर्ण जाहीरात रद्द करण्याचे अधिकार PWD Labour Supply Society राखून ठेवित आहे व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही.
- शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी कोणत्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न 1: ही भरती कोणासाठी आहे?
उत्तर: सार्वजनिक बांधकाम विभागात होणार आहे.
प्रश्न 2: एकूण किती जागा उपलब्ध आहेत?
उत्तर: एकूण 291 जागा
प्रश्न 3: शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: उमेदवाराने कमीत कमी साक्षर असणे गरजेचे आहे.
प्रश्न 4: वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: कमाल 45 वर्षे; शासकीय नियमानुसार सूट लागू.
प्रश्न 5: अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
