Technical Campus Bharti 2026 : ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापन परिसर अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, या भरती प्रक्रियेसाठी 4 थी पास उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत.
यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करायचे आहेत
ही भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार असल्याने उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या थेट मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेला उपस्थित राहायचे आहे.
पदांचा तपशील
- संगणक परिचालक
- लघुलेखक
- वसतिगृह अधीक्षक
- चालक
- ग्रंथपाल
- लेखा सहाय्यक
- सुरक्षा कर्मी
- सेवक/सेविका
पदसंख्या
- एकूण – 34 रिक्त जागा
निवड प्रक्रिया
- उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे
मुलाखतीची तारीख Technical Campus Bharti 2026
- 06 जून 2026
मुलाखतीचा पत्ता
- ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापन परिसर, विष्णुपुरी, नांदेड.
पगार
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना पगार हा पदानुसार देण्यात येणार आहे.
नोकरीचे ठिकाण
- या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण नांदेड असणार आहे.
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळ असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
अधिकृत वेबसाईट Technical Campus Bharti 2026
उमेदवारासाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास थेट मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या वेळेत दिलेल्या तारखेला आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहायचे आहे.
- मुलाखतीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही त्यांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे
- दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही.
- अर्जामध्ये उमेदवाराने स्वतःचा वैध ई-मेल आयडी तसेच चालू असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे बंधनकारक राहील.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
FAQ (Frequently Asked Question)
1.हि भरती कुठे आहे?
हि भरती नांदेड येथे राबविण्यात येणार आहे.
2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
ही भरती प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे होणार आहे.
3.पगार किती मिळेल?
पगार हा पदानुसार देण्यात येणार आहे.
