NMC Nagpur Bharti 2026 : नागपूर शहर महानगरपालिका, नागपूर अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाअंतर्गत आपत्ती व्यवस्थापन कार्य करण्यास एकमुस्त मानधन तत्वावर 100 प्रशिक्षणार्थी (प्रशिक्षीत) अग्निशामक विमोचक या पदाकरीता भरती करण्यासाठी शैक्षणिक अर्हता व शारीरीक पात्रता असणाऱ्या पात्र उमेदवारांकडुन प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे.
पदांचा तपशील
- प्रशिक्षणार्थी (प्रशिक्षीत) अग्रिशामक विमोचक – 100 जागा
पात्रता व इतर निकष (NMC Recruitment 2026)
- 1. माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
- 2. किमान अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा.
- 3. एम.एस.सी. आय.टी. (MSC-IT) उत्तीर्ण असावा.
- 4. मराठीचे ज्ञान असणे आवश्यक.
- आ) प्रशिक्षणार्थी (प्रशिक्षीत) उमेदवार यांनी वरील पाठ्यक्रमासाठी लागणारी शारिरीक अर्हता धारण करणे अनिवार्य राहील.
आवश्यक कागदपत्रे
अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रांचा तपशील :-
1) पासपोर्ट साईज फोटो,
II) जन्म तारखेकरिता (वयाचा दाखला/दहावीचा टीसी/जन्म प्रमाणपत्र),
III) फोटो आयडी/रहिवाशी दाखला
IV) शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र
अर्ज करण्याची पद्धत (NMC Nagpur Bharti 2026)
- दिनांक 10/08/2026 पासुन कार्यालयीन वेळेत मुख्य अग्रिशमन अधिकारी कार्यालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन, तळमजता, महानगरपालिका, सिव्हील लाईन्स, नागपूर-440001 येथे ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत.
अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक (NMC)
- 15/08/2026 सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत.
प्रत्यक्ष मुलाखाती करीता वेळ, तारीख व पत्ता :-
दिनांक 17 ऑगस्ट 2026 वेळ: सकाळी 11 ते 6
पत्ता- मुख्य अग्निशमन अधिकारी कार्यालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन, तळमजला, महानगरपालिका, सिव्हील ताईन्स, नागपूर-440001
इतर महत्वाच्या सूचना
1. उपरोक्त पदाकरीता अर्जाचा नमुना मनपाचे संके तस्थळ (www.nmcnagpur.gov.in) वर उपलब्ध असून विहीत नमुन्यात भरणा करुन प्रत्यक्ष किंवा पोस्टाने वर दिलेल्या शैक्षणीक अर्हतेच्या सांक्षांकीत प्रतीसह जोडून सादर करण्यात यावे. प्रत्यक्ष मुलाखातीचे दिवशी संपुर्ण मुळ दस्तावेजासह उपरोक्त पत्त्यावर उपस्थित राहावे, त्याचदिवशी उक्तप्रमाणे अर्हता तपासणी करण्यात येईल.
2. सदर प्रशिक्षण कालावधी 06 महिन्याकरीता मानधन तत्वावर राहीत. तसेच या पदावर कायमस्वरुपी हक्क, नियमितीकरणाचा दावा अथवा भविष्यातील भरतीमध्ये प्राधान्याचा अधिकार किंवा न्यायालयीन दावा मान्य असणार नाही.
3. प्रशिक्षणार्थी (प्रशिक्षीत) अग्निशमन विमोचकांची नियुक्ती प्रक्रियेमध्ये किमान SFTC, MSBTE व AIILSG हे शासनमान्य अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांमधून गुणवत्ता व पात्रतेनुसार भरण्यास विशेष परवानगी देण्यात येत आहे. भविष्यातील नियमित भरती प्रक्रियेस कोणताही पूर्वानुभव अथवा अधिकार निर्माण करणार नाही.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न – NMC भरती 2026
1.ही भरती कोणत्या संस्थेसाठी आहे?
नागपूर शहर महानगरपालिका
2.मुलाखती कधी होणार आहेत?
17 ऑगस्ट 2026 थेट मुलाखती होणार आहेत.
3.कोणती पदे भरली जाणार आहेत?
अग्रिशामक विमोचक
4.भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
ऑफलाईन पद्धतीने
5.पात्रता काय आवश्यक आहे?
जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा आवश्यक आहे.
6.कागदपत्रे कोणती जोडायची आहेत?
जन्मतारखेचा दाखला, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, विवाह प्रमाणपत्र इत्यादी.


