Forest Department Bharti 2026 : वनविभागामध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी ! वन विभागाअंतर्गत काही पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारानी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने ईमेलवर किंवा ऑफलाइन पद्धतीने खालील पत्त्यावर सादर करायचे आहेत.
आवश्यक पात्रता
- जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता व अनुभव असणे आवश्यक आहे.
- वरील नियुक्ती करीता कमाल वयोमर्यादा 65 वर्ष एवढी राहील.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
उमेदवारांनी अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा इमेलवर दिनांक 17 ऑगस्ट 2026 पूर्वी पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व इमेल आयडी
अर्जदारांना परीपूर्ण अर्ज भरुन अर्जाचे पाकीटावर विवक्षित कामाकरीता विनंती अर्ज असा उल्लेख करावा तसेच अर्जदाराचे नांव व संपूर्ण पत्ता नमूद करावा व खालील कार्यालयीन पत्यावर पोष्टाने किंवा व्यक्तीशः सादर करावे.
अर्ज स्विकारण्याचा पत्ता: The Deputy Director (South/North), Sanjay Gandhi National Park, Borivali (East), Mumbai – 400066.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 434 जागांसाठी मेगा भरती सुरू!! | PDCC Bank Bharti 2025
पदांचे नाव : Naturalist
नोकरीचे ठिकाण
बोरिवली, महाराष्ट्र
महत्वाच्या सूचना
- उमेदवारांना अर्ज सादर करते वेळेस अलीकडच्या काळातील पासपोर्ट फोटो स्कॅन करून अपलोड करावा इतर कागदपत्रे जाहिरातीमध्ये दिलेला गाईडलाईनुसारच अपलोड करावेत.
- अर्ज व्यवस्थित रित्या व्यवस्थित वाचून पूर्ण भरायचा आहे एकदा अर्ज भरल्यानंतर हा अर्ज तुम्ही डिलीट करू शकणार नाहीत किंवा त्या अर्जामध्ये कोणत्याही बदल करू शकणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्जामध्ये उमेदवाराने स्वतःचा वैध ई-मेल आयडी तसेच चालू असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे बंधनकारक राहील.
- ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर आणि नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तसेच अर्ज शुल्क भरल्यानंतर अर्जंट ची प्रिंट काढून तुम्हाला स्वतः जवळ ठेवायची आहे त्याचे प्रिंट स्टेट बँक ऑफ इंडिया कडे पाठवण्याची आवश्यकता राहणार नाही.
- अर्ज करण्या अगोदर आपण पात्रता धारण करत आहोत की नाही हे तुम्हाला पाहायचे आहे आणि त्यानंतरच अर्ज सादर करायचा आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
FAQ
1.ही भरती कोणासाठी आहे?
वनविभागात नोकरी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी.
2.शैक्षणिक पात्रता काय आहे?
जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे
3.पगार किती मिळेल?
नियमानुसार मानधन देण्यात येईल आपली अपेक्षा अर्जामध्ये नमूद करावी.
4.अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
17 ऑगस्ट 2026 पूर्वी अर्ज पाठवावा.
6.अर्ज पाठविण्याची पद्धत कोणती?
ईमेल किंवा ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर



12 th pass aani iti pass pn aahe lagu sakato na