Close Visit MahaNews12

जिल्हा परिषदेमध्ये 12वी पासवर विविध पदांसाठी नवीन भरती सुरु;त्वरित अर्ज करा | ZP Jalgaon Bharti 2026

ZP Jalgaon Bharti 2026 : जिल्हा परिषदेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी !! उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान (MSRLM), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत धरणगाव, मुक्ताईनगर, पाचोरा व पारोळा तालुक्यात तालुकास्तरावर IFC Block Anchor व प्रभागस्तरावर वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्तीची निवड करावयाची असल्याने पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • IFC Block Anchor – 04 जागा
  • प्रभागस्तरावर वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती – 12 जागा

पदसंख्या

  • एकूण – 16 रिक्त जागा

वयोमर्यादा

  • अर्जदाराचे 43 वर्षापेक्षा जास्त नसावे
अर्ज करण्याची पद्धत
  • उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावरच सादर करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता

  • पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावे.
पगार ZP Bharti 2026
  • यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा पगार 20000-22000/- देण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांसाठी सरकारी नोकरीची संधी | Jilhadhikari Karyalaya Bharti 2026

निवड प्रक्रिया Zilla Parishad Jalgaon Bharti 2026

  • लेखी तोंडी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केल्या जाणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
  • सदर दोन्ही पदाकरिता परिपूर्ण भरलेले अर्ज (शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रतीसह ) अंतिम दिनांक ०२/०९/ २०२६ रोजी सायं. ०५.०० वाजेपर्यंत व्यक्तीशः / टपालाद्वारे विहित मुदतीत प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगाव तथा जिल्हा अभियान सहसंचालक, उमेद एमएसआरएलएम, जळगाव कार्यालय, ला. ना. शाळेजवळ, जी. एस. ग्राउंड शेजारी, जळगाव, ४२५००१. या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पोहचतील अशा बेताने सादर करण्यात यावे. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 02 सप्टेंबर 2026 पूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण

  • जळगाव, महाराष्ट्र्र

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना 

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच सादर करावा इतर पद्धतीने आलेले अर्ज रद्द केले जातील.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

 

Leave a Comment