BMC Lokmanya Tilak Hospital Bharti : मुंबईमधील मधील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या तारखेपर्यंत दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.
पदसंख्या
- एकूण – 69 रिक्त जागा
पदांचा तपशील
- सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी शिक्षण पदानुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
पगार BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2026
- यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार हा 110000 पर्यंत असणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 04 थी पासवर “सफाई कामगार” पदांसाठी मोठ्ठी भरती सुरु!!
नोकरीचे ठिकाण
- यामध्ये नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
वयोमर्यादा
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत असावे.
अर्ज पद्धती LTMGH Sion Hospital Recruitment 2026
- उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- एलटीएमजी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज, सायन, मुंबई ४०० ०२२ चा केंद्रीय डिस्पॅच विभाग
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 30 एप्रिल 2026
अर्ज शुल्क BMC Lokmanya Tilak Hospital Bharti
- यामध्ये अर्ज शुल्क 1026 रुपये आकारण्यात आलेले आहे.
अधिकृत संकेतस्थळ
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अनुसूचित माध्यमांचा अवलंब केल्याचे आढळल्यास अशा उमेदवाराला अपात्र ठरविण्यात येईल.
- प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव भरती प्रक्रिया कोणत्याही वेळेस किंवा कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे अधिकार माननीय महानगरपालिका आयुक्त मुंबई महानगरपालिका यांना आहेत.
- जाहिरातीमध्ये दिलेली पदांची संख्या आवश्यकतेनुसार कमी करण्यात येईल.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चूकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
FAQ (Frequently Asked Question)
1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.
2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑफलाइन अर्ज सादर करावेत.
3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा 110000/- पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.
