Jilhadhikari Karyalaya Bharti 2026 : जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- व्यवस्थापक
पगार Jilhadhikari Karyalaya Bharti 2026
- यामध्ये उमेदवाराला पगार 35,000 पर्यंत देण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी जिल्हाधिकारी जाहिरात वाचावी.
वयोमर्यादा
- यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ही 70 पेक्षा जास्त नसावी
पदसंख्या
- एकूण – 01 रिक्त जागा
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक १. सोलापूर, जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सिध्देश्वर पेठ, सोलापूर.
महसूल विभागात 35,876 पदांसाठी मेगा भरती, वाचा
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 24 एप्रिल2026
अधिकृत संकेतस्थळ
नोकरीचे ठिकाण Collectior Office Bharti 2026
- नोकरीचे ठिकाण सोलापूर असणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत
- ऑफलाइन
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी अर्ज सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच ऑफलाइन पद्धतीने 30 मार्च 2026 पर्यंत सादर करायचे आहेत.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- पदोन्नती, सेवानिवृत्ती व इतर अन्य कारणास्तव रिक्त पदसंख्येत बदल होण्याची शक्यता आहे.
- शासनाने वेळोवेळी केलेले नियम आदेश किंवा निर्णय यामध्ये शासनाने केलेल्या अटी व शर्ती देखील कर्मचाऱ्यास लागू राहणार आहेत.
- सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा, तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी.
- नियुक्त करण्यात येणारे उमदेवार याच्याविरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसावी व तो त्याच्यावर सोपविलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल, अशा कोणत्याही व्यवसायिक कामात गुंतलेला नसावा.
- विशेष परिस्थितीत कोणत्याही वेळी करार पध्दतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालय कडे राहतील.
- अर्जाची आवश्यक अर्हता तपासून मुलाखती घेतल्या जातील. मुलाखत घेऊन उर्दू घराचे व्यवस्थापनासाठी पात्रउमेदवाराची निवड केली जाईल.
- संबंधित उमदेवार यांना उर्दू भाषा लिहिता/वाचता/बोलता येणे आवश्यक राहील.
- सदर पद भरती बाबतचे सर्व अंतिम अधिकार /निर्णय मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांना राहतील. मुलाखतीच्या वेळेसाठी उमेदवारांनी उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक १. सोलापूर, जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सिध्देश्वर पेठ, सोलापूर यांचे कार्यालयाच्या नोटीस बोर्ड व सोलापूर जिल्हयाच्या Solapur.nic.in या संकेत स्थळावर पहावे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |

1 thought on “जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची संधी ! पगार 35000 | Jilhadhikari Karyalaya Bharti 2026 ”