Close Visit MahaNews12

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 12वी पासवर 17 जागांसाठी नवीन भरती | BMC Recruitment 2026

BMC Recruitment 2026 : मुंबईमधील मधील सार्वजनिक आरोग्य विभागातील विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या तारखेपर्यंत दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
पदांचा तपशील
  • परिचारिका – 16 जागा
  • क्ष किरण तंत्रज्ञ – 01 जागा

पदसंख्या

  • एकूण – 17 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार कमीत कमी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 उत्तीर्ण असावा आणि संबंधित विषयात पदविका धारण केलेली असावी.
पगार BMC Vacancy 2026
  • निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 20 ते 30 हजार रुपये मानधन देण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण
  • यामध्ये नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
वयोमर्यादा
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18  ते जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असावे.

बॉम्बे उच्च न्यायालयात फक्त 4 थी पासवर मेगा भरती सुरु

अर्ज पद्धती BMC Bharti 2026

  • उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
  • सदर अर्जाची विक्री व स्विकृती दि. 24 ऑगस्ट 2026 ते दि.09 सप्टेंबर 2026 पर्यंत (कार्यालयीन वेळेत सर्व शनिवार व रविवार आणि सार्वजनिक सुट्टी वगळून) सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत प्रशासकीय अधिकारी (आस्थापना) राजावाडी रुग्णालय घाटकोपर येथे करण्यात येणार आहेत. सदर शुल्क भरणा केल्याची मूळ पावती अर्जासोबत जोडून पुर्ण भरलेला अर्ज सोबत शैक्षणीक अर्हतेची सर्व कागदपत्रे जोडून अर्ज विहित वेळेत सादर करावा

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 09 सप्टेंबर 2026

अधिकृत संकेतस्थळ 

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना BMC Recruitment 2026

  • उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अनुसूचित माध्यमांचा अवलंब केल्याचे आढळल्यास अशा उमेदवाराला अपात्र ठरविण्यात येईल.
  • प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव भरती प्रक्रिया कोणत्याही वेळेस किंवा कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे अधिकार माननीय महानगरपालिका आयुक्त मुंबई महानगरपालिका यांना आहेत.
  • जाहिरातीमध्ये दिलेली पदांची संख्या आवश्यकतेनुसार कमी करण्यात येईल.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चूकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

 

FAQ (Frequently Asked Question)

1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.

2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑफलाइन अर्ज सादर करावेत.

3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा 20 ते 30 हजार रुपये

Leave a Comment