Close Visit MahaNews12

10 वी पासवर नोकरीची संधी,दक्षिण रेल्वेत 4471 जागांसाठी बंपर भरती | Southern Railway Bharti 2026

Southern Railway Bharti 2026 : रेल्वेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे,दक्षिण रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. सरकारी नोकरीची वाट पाहत असाल तर हि संधी तरुणांना खूप उपयुक्त राहणार आहे.दक्षिण  रेल्वे अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

पदसंख्या

  • एकूण – 4471 रिक्त जागा

पदांचा तपशील

  • प्रशिक्षणार्थी

वयोमर्यादा

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 15 वर्षे व जास्तीत जास्त 24 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 10 वी पासवर बंपर भरती

पगार Southern Railway Bharti 2026

  • यामध्ये उमेदवाराला पगार हा पदानुसार शासनाच्या नियमाप्रमाणे देण्यात येणार आहे.(8200 to 9600)

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून 10 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला अर्ज शुल्क म्हणून 100 रुपये आकारण्यात आलेले आहे.
अर्ज पद्धती Railway Bharti 2026
  • ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  •  27 सप्टेंबर 2026
अधिकृत वेबसाईट

महत्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
◾वरील पदभरती संदर्भातील सर्व माहिती वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल त्यासाठी उमेदवाराने वारंवार संकेतस्थळास भेट द्यावी.
◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1.ही भरती कोणत्या विभागासाठी आहे?
ही भरती दक्षिण रेल्वे अंतर्गत विविध प्रशिक्षणार्थी विविध पदांसाठी आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

2.वयोमर्यादा काय आहे?
वय 15 ते 24 वर्षांदरम्यान असावे, शासकीय नियमानुसार राखीव प्रवर्गासाठी वयात सूट लागू

3.अर्ज कसा करायचा आहे?
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

4.निवड झाल्यास वेतन किती मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना 8600 ते 9200 पर्यंत मासिक वेतन मिळेल.

5.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
उमेदवारांची नियुक्ती विविध रेल्वे विभागांमध्ये होईल.

बँकेत 10 वी पासवर सुरक्षारक्षक पदासाठी नोकरीची संधी 25+ रिक्त जागा

Leave a Comment