Close Visit MahaNews12

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिपाई,माळी,स्वयंपाकी,धोबी व इतर पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !! | GMC Bharti 2026

GMC Bharti 2026 : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर अंतर्गत काही रिक्त पदे भरण्याकरिता भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अर्ज 14 सप्टेंबर 2026 पर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • “गट ड (वर्ग‑४)“
  • कक्षसेवक
  • बाहयरुग्ण विभाग सेवक
  • शिपाई
  • माळी
  • स्वयंपाकी
  • क्ष-किरण सेवक
  • प्रयोगशाळा परिचर
  • रक्तपेढी परिचर
  • अपघातविभाग सेवक
  • सहाय्यक स्वंयपाकी
  • पहारेकरी
  • न्हावी
  • धोबी

बृहन्मुंबई महानगरपालिकेत आया, हमाल, माळी,सफाईगार जागांसाठी मेगा भरती सुरु

पदसंख्या GMC Latur Bharti 2026

  • एकूण 79 रिक्त जागा
अर्ज पद्धती
  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.

 शैक्षणिक पात्रता

  • उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी पास असणे गरजेचे आहे.
  • पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

पगार GMC Bharti 2026

  • उमेदवारांना पगार दरमहा रु. 15,000/- ते रु. 52,400/- पर्यंत दिला जाईल

वयोमर्यादा

  •  18 वर्षे ते 38वर्षे (SC/ST/OBC/VJNT: शासकीय नियमांनुसार जास्तीत जास्त 43 वर्षांपर्यंत).
अर्ज करण्याची तारीख
  • 14 सप्टेंबर 2026

उमेदवारांसाठी महत्वाची सूचना (अटी व शर्ती )

  • दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी कोणताही राजकीय दबाव आणल्यास अशा उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
  • पदभरतीचे संपूर्ण अधिकार, पदसंख्या कमी जास्त करणे, नमूद अटी शर्तीमध्ये बदल करणे इत्यादी अधिष्ठता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांनी राखून ठेवलेले आहेत.
  • उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने  सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
PDF जाहिरातशुद्धिपत्रक,येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

FAQ

1.ही भरती कोणासाठी आहे?
गट ड (वर्ग‑४) पदासाठी आहे.

2.किती पदांसाठी भरती आहे?
79 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध.

3.शैक्षणिक पात्रता काय आहे?
जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे

4.पगार किती मिळेल?
उमेदवारांना दरमहा रु. 15,000/- ते रु. 52,400/- पर्यंत दिला जाईल

5.अर्ज पाठविण्याची पद्धत कोणती?
ऑनलाईन आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Leave a Comment