Close Visit MahaNews12

भारती विद्यापीठ पुणे येथे 10 वी पासवर वॉचमन पदासाठी नोकरीची संधी | Bharati Vidyapeeth Pune Bharti 2026

Bharati Vidyapeeth Pune Bharti 2026 : 10 वी पासवर नोकरीची संधी !! भारती विद्यापीठ पुणे येथे वॉचमन पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 30 जून 2026 पर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • वॉचमन/सुरक्षारक्षक

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवाराचे शिक्षण हे दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

  • यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत असावे.

पात्रता व इतर निकष (Bharati Vidyapeeth Pune Bharti 2026)

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी जाहिरातीमध्ये नमूद केल्या प्रमाणे पात्रता व वयोमर्यादा धारण करणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रांचा तपशील :-
1) पासपोर्ट साईज फोटो,
II) जन्म तारखेकरिता (वयाचा दाखला/दहावीचा टीसी/जन्म प्रमाणपत्र),
III) फोटो आयडी/रहिवाशी दाखला
IV) शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदांच्या 444 जागांसाठी मोट्ठी भरती

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • भारती विद्यापीठ मध्यवर्ती कार्यालय, चौथा मजला, भारती विद्यापीठ भवन, लाल बहादूर शास्त्री मार्ग, पुणे – ४११०३०

अर्ज करण्याची पद्धत (Bharati Vidyapeeth Pune)

  • ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 30 जून 2026.

अनुभव Bharati Vidyapeeth Pune Bharti 2026

  • सुरक्षारक्षकाचा किमान 05 वर्षाचा अनुभव असावा, माजी सैनिकांना प्राधान्य दिले जाईल.

निवड प्रक्रिया

  • मुलाखती

इतर महत्वाच्या सूचना

  • पात्र उमेदवारांनी संस्थेकडे छापील नमुन्यात अर्ज भरून जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत भारती विद्यापीठ मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठवायचे आहेत.
  • अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्रे, जन्मतारखेचा दाखला, अनुभवाचा दाखला, पगाराचा दाखला इत्यादी कागदपत्रांच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो सहित जोडाव्यात.
  • छापील अर्ज भारतीय विद्यापीठ मध्यवर्ती कार्यालय चौथा मजला भारती विद्यापीठ भवन लाल बहादूर शास्त्री मार्ग पुणे 411 03 येथे 100 रुपये रोख भरून मिळेल.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करावेत.
  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे इतर पद्धतीने आलेले अर्ज नाकरण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्ज करताना आवश्यक सर्व कागदपत्रे सोबत जोडायचे आहेत, उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवाराकडून सदर अर्ज अर्धवट, अपूर्ण, वाचण्यायोग्य नसलेला अर्ज सादर केला असल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारला गेल्यास अथवा अपात्र ठरल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. याबाबत उमेदवारांकडून कोणत्याही स्वरुपाची तक्रार स्वीकारली जाणार नाही.
  • या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या मुलाखतीच्या दिवशी उमेदवाराने स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक आहेत. मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित रहावे याची नोंद घ्यावी.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न – PMC भरती 2026

1.ही भरती कोणत्या संस्थेसाठी आहे?
भारती विद्यापीठ पुणे

2. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
30 जून 2026 थेट मुलाखती होणार आहेत.

3.कोणती पदे भरली जाणार आहेत?
वॉचमन/सुरक्षारक्षक

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

4.भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
ऑफलाइन

5.पात्रता काय आवश्यक आहे?
जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा आवश्यक आहे.

6.कागदपत्रे कोणती जोडायची आहेत?
जन्मतारखेचा दाखला, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, विवाह प्रमाणपत्र इत्यादी.

Leave a Comment