PCMC Bharti 2026 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये (Pimpri Chinchwad Municipal Corporation) विविध पदांसाठी भरतीच्या नवीन जाहिराती प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज मागविण्यात येत आहेत.
उमेदवाराने संपूर्ण जाहिरात व्यवस्थित रित्या वाचावी आणि पात्रता धारण करत असल्यास अर्ज सादर करावा. या भरतीतील पदे ही मुलाखती द्वारे भरली जाणार असून त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, 22 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावेत यासाठी सविस्तर जाहिराती खालील दिलेल्या आहेत त्या वाचाव्यात.
पदांचा तपशील व इतर माहिती
- विविध विभागात सहयोगी प्राध्यापक – 18 जागा
शैक्षणिक पात्रता व इतर निकष
- UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून नियमित पदव्युत्तर पदवी. किंवा UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून वैद्यकीय आणि मानसोपचार /कौटुंबिक आणि बालकल्याण या विषयातील स्पेशलायझेशनसह नियमित MD (मास्टर इन सोशल वर्क).
वयोमर्यादा (PCMC Bharti 2025)
वर नमूद केलेल्या सर्व पदासाठी उमेदवाराचे वय जाहिरातीच्या दिनांकास कमीत कमी 18 वर्षे असणे आवश्यक आहे तसेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा 40 वर्ष इतकि राहणार आहे.
पुणे महानगरपालिकेत 46 रिक्त जागांसाठी नोकरीची संधी,परीक्षा नाही थेट निवड होणार
अर्ज करण्याची पद्धत (PCMC)
ऑनलाईन पद्धतीने 15 सप्टेंबर 2026 ते 22 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज सादर करावेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
वर नमूद केलेल्या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2026 आहे.
मानधन
निवड झालेल्या उमेदवाराला नियमानुसार मानधन देण्यात येईल.
इतर आवश्यक सूचना (PCMC Bharti 2025)
- नियुक्ती करणेत येणा-या उमेदवारांनी रुजू होताना ते इतर कोणत्याही पदव्युत्तर संस्थेत / शैक्षणिक संस्थेत नोंदणी / काम करत नसले बाबत हमीपत्र /कार्यमुक्त आदेश (रिलीव्हींग ऑर्डर) करुन देणे बंधनकारक आहे.
- राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC) निर्धारीत केलेली वैद्यकिय संस्थातील अध्यापकांसाठीची किमान अर्हता Teachers Eligibility Qualification in Medical Instituation Regulations 2022 and amendment 2023 नुसार उमेदवाराची पात्रता असावी.
- सर्व नेमणुका ह्या ३ वर्षासाठी करार/एकत्रीत ठोक मानधनावर हंगामी स्वरूपाच्या आहेत, अर्जदारास कोणत्याही कायमपदी नेमणूकीचा हक्क राहणार नाही. तसेच सदरच्या पदावर ज्या दिनांकास स्थायी आस्थापनेवर (सरळ सेवेने) अध्यापक नियुक्त होईल त्या दिनांकास मानधनावरील अध्यापकांची सेवा संपुष्ठात येईल.
- सर्व पदांना अदा करणेत येणारे वेतन हे ७ व्या वेतन आयोगानुसार महाराष्ट्र शासन निर्णय क्र. वेतनी-२०१९/प्र.क्र.०३/२०१९/वैसेवा-२, ता.३१ डिसेंबर, २०२०, अन्वये (ठोक मानधन) व महाराष्ट्र शासन निर्णय क्र. एसईसी-२०२१/प्र.क्र.१९९/२०१९/वैसेवा-३, दि.०९ फेब्रुवारी, २०२२ व सहाय्यक प्राध्यापक पदांना मा. स्थायी समिती ठराव क्र. ५७३८ दि. ०५.०८.२०२५ अन्वये करार पद्धतीने दरमहा मानधन अनुज्ञेय राहील.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.
2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : विहित अर्जाचा नमुना भरून वर दिलेल्या समक्ष जमा करायचा आहे.
3.निवड कशी होईल?
Ans : मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
4.अर्ज शुल्क किती आहे?
Ans : अर्जाच्या शुल्काची माहिती जाहिरातीमध्ये दिलेली नाही.
