Close Visit MahaNews12

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयात विविध पदांसाठी 40+रिक्त जागांकरिता नोकरीची संधी | MSME Bharti 2026

MSME Bharti 2026 : सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • उपसंचालक
  • सहायक संचालक श्रेणी
  • कनिष्ठ लेखा अधिकारी
  • लघुलेखक श्रेणी

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगळे असणार आहे, पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

पगार MSME Bharti 2026

  • उमेदवारांना दरमहा पगार हा पदांनुसार वेगवेगळा दिला जाणार आहे.
पदसंख्या
  • एकूण – 41+ रिक्त जागा
अर्ज करण्याची पद्धत Ministry of Micro, Small & Medium Enterprises
  • उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने सादर करावेत.

भारतीय रेल्वेत 10वी पासवर लोको पायलटच्या तब्बल 11,127 जागांसाठी मेगा भरती

अर्ज पाठविण्याचा पत्ता
  • उपसंचालक (प्रशासन), विकास आयुक्त कार्यालय (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग) हॉल नं. ३२०७८, दुसरा मजला, कर्तव्य भवन-३, कर्तव्य पथ, नवी दिल्ली – ११०००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • 60 दिवस (03 ऑगस्ट 2026)

अधिकृत वेबसाईट 

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना Ministry of Micro, Small & Medium Enterprises
  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
    उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखे नंतर आलेले अर्ज तसेच अर्धवट असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • इतर सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी वर दिलेली जाहिरात वाचावी किंवा अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1.ही भरती कोणत्या पदांसाठी आहे?

उपसंचालक, सहायक संचालक श्रेणी, कनिष्ठ लेखा अधिकारी, लघुलेखक श्रेणी.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

2.शेवटची तारीख काय आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस (03 ऑगस्ट 2026)

3.अर्ज कसा करायचा आहे?

ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

Leave a Comment