Close Visit MahaNews12

महाराष्ट्र अग्निशमन सेवा मुंबई येथे 10वी पासवर विविध पदांसाठी नोकरीची संधी | Maharashtra Fire Service Bharti

Maharashtra Fire Service Bharti : महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • कनिष्ठ प्रशिक्षक/उपअग्निशमन अधिकारी (फक्त पुरूष उमेदवार)
  • चालक-यंत्रचालक (फक्त पुरुष उमेदवार)
  • अग्निशामक / विमोचक (फक्त पुरूष उमेदवार)

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची शिक्षण पदानुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

पगार Maharashtra Fire Service Bharti

  • यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार हा 28,340 ते 30,520 पर्यंत दरमहा देण्यात येणार आहे.

12 वी पासवर महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागात नोकरीची संधी !!

पदसंख्या
  • एकूण – सात रिक्त जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • 24 जुलै 2026 आहे.

अधिकृत वेबसाईट

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • महाराष्ट्र अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालय, विद्यानगरी, सांताक्रूझ पूर्व, मुंबई ४०० ०९८

अर्ज करण्याची पद्धत Maharashtra Fire Service Academy Mumbai 

  • उमेदवाराने अर्ज ऑफलाइन सादर करायचे आहे.
नोकरीचे ठिकाण
  • मुंबई असणार आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
  • उमेदवारांनी पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करायचा आहे,अर्ज अर्धवट असलेले अर्ज रद्द केले जातील.
  • शैक्षणिक/तांत्रिक/अनुभव इत्यादी बाबतची सविस्तर माहिती संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर 15 जुलैपासून उपलब्ध असणार आहे.
  • अग्निशमन प्रशिक्षणाची वाढती मागणी लक्षात घेता आणि प्रशिक्षण सत्रे सुरळीत सुरू ठेवण्याकरिता महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी मध्ये ही पदभरती राबविण्यात येत आहे.
  • उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत (शनिवार व रविवारची सुट्टी वगळता) सादर करायचे आहेत.
    दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे तर सर्व अधिकार संचालनालायाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1.ही भरती कोणत्या पदांसाठी आहे?

उपसंचालक, सहायक संचालक श्रेणी, कनिष्ठ लेखा अधिकारी, लघुलेखक श्रेणी.

2.शेवटची तारीख काय आहे?

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस (03 ऑगस्ट 2026)

3.अर्ज कसा करायचा आहे?

ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

Leave a Comment