MSRTC Bharti 2026 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- समुपदेशक
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 17 जून 2026 ही शेवटची तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
- नागपूर विभागीय नियंत्रक, विभागीय कार्यालय, रा. प. नागपूर.
नोकरीचे ठिकाण MSRTC Bharti 2026
- नागपूर
शैक्षणिक पात्रता Maharashtra State Road Transport Corporation
- सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी (M.S.W) आणि पदव्युत्तर पदवी (M.A. मानसशास्त्र) + २ वर्षांचा अनुभव. सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
पगार MSRTC Nagpur Bharti 2026
- उमेदवारांना पगार हा 4000 रुपये देण्यात येणार आहे.
अधिकृत वेबसाईट
उमेदवारांसाठी सूचना MSRTC Nagpur Bharti 2026
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
- वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.
- उमेदवाराने फुल स्केप पेपरवर अर्ज टंकलिखित करून स्वतःचा फोटो त्यावर चिटकवावा व अर्जसोबत शाळा सोडल्या बाबतचा दाखला, शैक्षणिक अर्हता बाबत प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला जोडायचा आहे.
- सदर अर्ज आपण ज्या विभागात समुपदेशक म्हणून काम करण्यास इच्छुक असाल त्या विभागातील रा प मंडळाच्या विभाग नियंत्रकाच्या नावे विभागीय कार्यालय यांच्याकडे अर्ज पोहोचेल या वेताने पाठवावा.
- अधिक माहितीसाठी विभाग नियंत्रक यांचे गडचिरोली कार्यालयाशी संपर्क साधावा, सदर नेमणूक निवड मानद तत्वावर असून नेमणुकीचा कालावधी एक वर्ष राहील.
- आवश्यकता वाटल्यास समुपदेशकाचा कार्यकाल विचारात घेऊ नये म्हणून तिचा कालावधी संबंधित विभागामार्फत वाढवण्यात येईल.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
FAQ
1. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2026 कोणासाठी आहे?
समुपदेशक पदांसाठी आहे.
2.शैक्षणिक पात्रता काय आहे?
शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
3.अर्ज कसा करायचा आहे?
अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
4.अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
17 जून 2026 ही शेवटची तारीख आहे.

1 thought on “महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध पदांसाठी बंपर भरती | MSRTC Bharti 2026”