Close Visit MahaNews12

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँकेत 4500 जागांसाठी मोठ्ठी भरती | Central Bank of India Bharti 2026

Central Bank of India Bharti 2026 : बँकेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली सुवर्णसंधी चालून आलेली आहे, सेंट्रल बँकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

वयोमर्यादा

  • कमीत कमी 20 वर्ष व जास्तीत जास्त 28 वर्षे (वयोमर्यादेची शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेसाठी सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

पदसंख्या 

  • एकूण – 4500 रिक्त जागा
अर्ज करण्याची पद्धत
  •  इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील

  • प्रशिक्षणार्थी

पगार Central Bank of India Bharti 2026

  • यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार हा जास्तीत जास्त 15000 पर्यंत देण्यात येणार आहे.

अधिकृत संकेतस्थळ

अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • 22  जून 2026 असणार आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी सर्वप्रथम भारत सरकारच्या शिकाऊ उमेदवारी (ॲप्रेंटिसशिप) पोर्टलवर, म्हणजेच NATS पोर्टलवर (https://nats.education.gov.in) स्वतःची नोंदणी करणे अनिवार्य आहे (“StudentRegister/Login” या विभागाला भेट द्या).
  • उमेदवारांनी संबंधित अप्रेंटिसशिप पोर्टल्सवरील त्यांचे लॉगिन आयडी (login ID) आणि पासवर्ड लक्षात ठेवणे आवश्यक आहे; कारण अप्रेंटिसशिप कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत विविध कामांसाठी त्यांना या पोर्टल्सना वारंवार भेट द्यावी लागेल.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत. अर्धवट अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल..
  • उमेदवाराने कोणत्याही प्रकारची फसवणूक, गैरव्यवहार, गैरवर्तन केल्याचे आढळल्यास, उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार बँकेकडे आहे.
  • इतर सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा