भारती विद्यापीठ पुणे येथे 10 वी पासवर वॉचमन पदासाठी नोकरीची संधी | Bharati Vidyapeeth Pune Bharti 2026
Bharati Vidyapeeth Pune Bharti 2026 : 10 वी पासवर नोकरीची संधी !! भारती विद्यापीठ पुणे येथे वॉचमन पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 30 जून 2026 पर्यंत सादर करायचे आहेत. … Read more