आरटीई प्रवेश प्रक्रिया 2026 पहिली यादी प्रवेश घेण्यास मुदतवाढ जाहीर | RTE Admission 2026-27 last date
RTE Admission 2026-27 last date : पालकांसाठी, आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी RTE (शिक्षण हक्क) प्रवेशासाठी लॉटरी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. 2026 मध्ये ज्या पालकांनी अर्ज भरले होते त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे, आज लॉटरी जाहीर झाली असून पहिली यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, खाली लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन आपल्या पाल्यांचा नंबर … Read more