Close Visit MahaNews12

RTE प्रवेश 2026 लॉटरी लागली, येथे चेक करा पहिली यादी | RTE Lottery Result 2026

RTE Lottery 2026

RTE Admission 2026 Lottery : पालकांसाठी, आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी RTE (शिक्षण हक्क) प्रवेशासाठी लॉटरी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. 2026 मध्ये ज्या पालकांनी अर्ज भरले होते त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे, आज लॉटरी जाहीर झाली असून पहिली यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, खाली लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन आपल्या पाल्यांचा नंबर लागला … Read more