Close Visit MahaNews12

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदांच्या 444 जागांसाठी मोट्ठी भरती | DCC Bank Bharti 2026

DCC Bank Bharti 2026

DCC Bank Bharti 2026 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सांगली अंतर्गत खालील रिक्त पदे भरण्याकरीता ऑनलाईन पद्धतीने सरळसेवा भरतीसाठी पात्र उमेदवारकडुन विहीत नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने खालील संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी व्यवस्थित रित्या जाहिरात वाचून 8 जुलै 2026 पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या निकषात बसत असाल तरच अर्ज सादर करावा. … Read more